प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे आंदोलन ; शेकडो विदर्भवादी व अतिक्रमण धारक शेतकर्यांची उपस्थिती
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पांढरकवडा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया तर्फे धरणे आंदोलन करून मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वाखाली मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी केळापूर यांच्या…
