राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये युवकांचा प्रवेश :(जिल्हाध्यक्ष) मा .श्री .नितीन भाऊ भटारकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून..
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर सुनिल भाऊ काळे विधानसभा अध्यक्ष रा.काँ,राजीव भाऊ कक्कड शहर अध्यक्ष रा.काँ,प्रदीप भाऊ रत्नपारखी शहर अध्यक्ष यांचा मार्गद्शनाखाली अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूरयांच्या नेतृत्वात चंद्रपुर…
