चंद्रपूर येथे भारत बंद ला समर्थान देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना…
