जोडमोहा जि.प.उच्च प्राथमिक शाळांमधून महादिप परीक्षेचे आयोजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर कळंब :-विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती असावी,त्या परीक्षेत यश कसे मिळवावे यांचा सराव होण्याच्या दृष्टीकोनातून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जि.प.च्या शाळांमधून महादिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.शाळा आणि केंद्र…
