पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून युवकांनी केले वृक्षारोपण
राजुरा:पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांनी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले ..लॉकडाऊन मुळे अनेक ठिकाणी केरकचरा, प्लास्टिक जमा झालेला होता. प्लास्टिक मुळे मृदा प्रदूषण व इतर होणाऱ्या हानी…
