पोटच्या गोळ्याची वैरिणी माता कोण? ४ दिवसाच्या कन्येला फेकून देणाऱ्या मातेचा शोध घ्या सामाजिक कार्यकर्ता रामदास रामदिनावर यांची मागणी
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर,| एका मातेने ४ दिवसाच्या भ्रूणाला जन्म देताच मरण्याच्या उद्देशाने फेकून दिले आहे. हि घटना हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर ते विरसनी मध्ये असलेल्या नाल्याजवळ ४ वाजेच्या सुमारास…
