रस्त्यावर खड्डा कि खड्यात रस्ता आशी गत पळसपुर रस्त्याची झाली.लोकप्रतिनिधिचे दुर्लक्ष
परमेश्वर सुर्यवंशी :प्रतिनिधी खड्ड्याच्या मार्गाने बस वहातुक करावी लागते.हिमायतनगर पळसपुर डोलारी गांजेगाव ढाणकी मार्गाची दयनीय अवस्था.२९.हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर पळसपुर डोलारी गांजेगाव ढाणकी मार्गाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहेहा रस्ता तत्कालीन…
