लोकसहभागातून पैनगंगा नदी वर उभारला पुल शासन दरबारी यांची दखल घेण्यास भाग पाडु.. लोकनेते बाबुराव पाटील कोव्होळीकर
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी हादगाव तालुक्यातील मौजे पळसा व मनुला हे दोन्ही गाव एकमेकांच्या दिशेला असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या २०ते३०किलो मिटर रस्ता पार करावा लागत असल्याने येथील गावकर्यानी दोन्ही जिल्ह्यांतील लोकनेते यांनी…
