प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत मंजुर झालेल्या घरकुला साठी वाळु उपलब्ध करून द्या.:लाभार्थ्याची तहसिलदार यांच्या कडे केली मागणी
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर दतालुक्यातील मौजे पळसपुर येथील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुर झालेल्या घरकुल बांधकामासाठी लागणारि वाळु उपलब्ध करून देण्यासाठी आज पळसपुर येथील नागरिकांनी हिमायतनगर तहसीलदार गायकवाड यांच्याकडे ऐका…
