सीटीपीएस आणि एसीसी सिमेंट कंपनीद्वारे एयर प्रिवेंशन एंड कंट्रोल एक्टचे उल्लंघन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : वायू आणि जल प्रदूषणामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने चंद्रपूर महाऔषणिक उर्जा केंद्र आणि घुग्घुस स्थित एसीसी सिमेंट कंपनीला सोमवारी नोटीस बजावली असून 7 दिवसांच्या आत जाब…
