अवैध दारूविक्रीवर तात्काळ कारवाई करा :गीत घोष ,राष्ट्रीय अध्यक्ष ,अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद वरोरा
पोलीस स्टेशन चे ठाणेदार खोब्रागडे याना निवेदन प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा मागील 5 वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदी असताना देखील वरोरा तालुक्यात दारूचा महापुर वाहतोय यावर कुठेतरी आला घालावा यासाठी अखिल भारतीय संवैधानिक…
