8 डिसेंबर च्या बंदला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर जिल्हा ग्रा.चा पाठिंबा
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल देशातील सामान्य जनतेपासून वरिष्ठापर्यंत खंबीरपणे आधार देणारा जगाचा पोशिंदा हवालदील झाला. असा शेतकरी ऊन, वारा, पाऊस यांच्याशी संघर्ष करून सर्वांना जागवीतो अशा शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार अनेक कायदे करीत…