ग्रामसंवाद सरपंच संघटना तालुकाध्यक्षपदी निलेश पाटील अंबाळकर यांची निवड
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव ग्रामसंवाद सरपंच संघटना तालुकाध्यक्षपदी निलेश पाटील अंबाळकरमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्व आजी माजी सरपंच एकत्र येऊन राजकारण विहिरीत निस्वार्थ हेतूने प्रत्येक गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रामसंवाद…
