जप्त रेतीसाठ्याचा लिलाव कधी होणार ?; लिलावापूर्वी रेतीसाठे गायब होण्याची शक्यता पावसाळ्यापूर्वी रेती चोरी, साठेबाजी व वाहतुक करण्याच्या प्रकाराला ऊत
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर| मागील २० दिवसाखाली शिवसैनिक रामा गुंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या सूचनेनंतर हिमायतनगरचे तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी दिघी, कोठा, धानोरा, बोरगडी, पळसपूर, आदी…
