पावसाळा सुरू होताच प्रभाग क्र. 6 मध्ये पाण्यामुळे झाले स्विमिंग पूल तयार
हिंगणघाट प्रतिनिधी: प्रमोद जुमडे नुकताच सुरू झालेल्या पावसाळ्यातला पहील्या पाण्यात प्रभाग क्रमांक ०६ मध्ये रस्त्यावर स्विमिंग पूल तयार झालेले आहेत, पावसाळा लागायच्या आधी ह्याची पूर्वसूचना विद्यमान नगरसेवकांना देऊनही त्यांनी याची…
