राळेगाव तालुका कलावंत न्याय हक्क समिती गठीत, अध्यक्षपदी प्रकाशबाबू कळमकर निवड
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225). राळेगाव येथील कलावंत न्याय हक्क समितीचे गठन दिनांक १९ मे २०२१ रोज बुधवारला करण्यात आले असून राळेगांव तालुका कलावंत न्याय हक्क समितीच्या अध्यक्षपदी…
