वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव येथे रुग्णांना मास्क व फळवाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225 राजूदासजी जाधव सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव रुग्णांना रुग्णांना मास्क व फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम 235 शिक्षक संघटना राळेगाव च्या वतीने राबविण्यात आला.२२मेरोजी यवतमाळ…
