धक्कादायक:चंद्रपूरातील एमबीबीएस विद्यार्थिनीची आत्महत्या.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेली स्नेहा भिवाजी हिचामी (वय 21) रा. घोट. हीने आपल्या राहत्या घरात काल दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नायलॉन दोरीने गळफास लावत…
