राळेगाव तालुक्या मध्ये होणाऱ्या विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी महावितरण कार्यालय राळेगाव धडकले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) दि.19/05/2021 रोजी स्थानिक राळेगाव तालुक्यातील नियमितपणे खंडित होणारा विजपुरवठा तथा सततचा होणारा विजेचा लपंडाव यावर महावितरण ला जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते…
