राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ अशी होती ओळख
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या 'आकासा एअर' या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे,…
