शिवार पाण्याखाली गेला , घरांचा गोठा होऊन गेला , रात्री अंकुरली स्वप्ने, पहाटे चिखल हाती आला
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर चिंतामणराव भगत यांचे गुजरी येथील शेतातील पीक पाण्याखाली गेलें, आस्टा रोडवरील केनाडी लगत संजय इंगळे, सुखानंद लोहकरे यांच्या शेतात जणू गँगामाय अवतरावी असे पाणीच पाणी चोहीकडे…
