
परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त एल सी बी पथकाची धडक कारवाई हिमायतनगर तालुक्या सतत कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतो हिमायतनगर तालूक्याला दोन राज्याच्या सिमा असलेल्या कारणाने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते एकीकडे प्रशासन कोरोणासी झुंज देतो तर दुसरीकडे अवैध धंदे करणारे मात्र मजा मारुन घेत आहेत आज लाखो रुपयांचा गुटखा पकडून एल सी बी ने सिंघम रोल निभावला आहे पण मेन सुत्रधार कोण आहे यांचा तपास अजूनही चालू आहे गुन्हा कोणावरही दाखल झालेला नाही पुढील पोलिस यंत्रणा करीत आहे
