मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना : शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारी ऐतिहासिक योजना – डॉ. अशोकराव उईके
सहसंपादक: रामभाऊ भोयर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेली मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना ही स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन व शाश्वत परिणाम करणारी कदाचित पहिलीच क्रांतिकारी योजना असल्याचे मत…
