दिसला मोकळा रस्ता की लाव गाडीकुठेही करा वाहन उभे, कोण काय करतंय?
संग्रहित फोटो यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर शहरात रस्त्यावरील पार्किंगची समस्या भेडसावत आहे मिळेल त्या जागी आणि मिळेल तिथे वाहनाचे पार्किंग होवू लागले रस्त्यावरच दुर्तफा वाहनाचे पार्किंग होत असल्याने अनेक…
