हिंदी सक्तीच्या मुद्यावर अखेर सरकारची माघार, राळेगावात मनसेकडून आनंदोत्सव साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर मनसेने केलेल्या जोरदार विरोधानंतर अखेर आज राज्य सरकारने माघार घेतली आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा…