झाडगाव येथील श्रीमती एल एम बी उच्च प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
एल एम बी उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक ४ ते ५ फेब्रुवारी रोजी या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती अशोक…
