मार्कंडा यात्रेपूर्वी मूल-चामोर्शी मार्गाची दुरुस्ती करा; मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनची निवेंदन द्वारा मागणी
चंद्रपूर/गडचिरोली: विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देवस्थान येथे १० फेब्रुवारी २०२६ पासून महाशिवरात्रीनिमित्त १५ दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या यात्रेसाठी महत्त्वाचा असलेल्या मूल ते चामोर्शी…
