वंचित बहुजन आघाडी कळंब आणी राळेगाव नगरपंचायत च्या सर्व जागा 17जागा लढविणार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कळंब आणी राळेगाव येथील नगर पंचायतच्या सर्वच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार, वंचित आघाडीने केलाआहे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, महिला आघाडी अध्यक्ष धम्मवती वासनिक,कोषध्यक्ष अरुण कपिले, प्रसिद्धी प्रमुख शिवदास कांबळे यांनी कळंब आणी राळेगाव येथेउत्साह पूर्ण वातावरणात पदाधिकारी यांचे सोबत निवडणूक तयारी आणी आढावा बैठक घेतली. या बैठकीला कळंब चे सुगत नारायने, रोमांत पाटील चंदन कांबळे सुधाकर ठोंबरे, सुधाकर खैरकर दिनेश चिमुरकर सौं उज्वला नारायने, ज्योतीताई वागदे
राळेगाव येथील, दिपक भाऊ आटे विकास मुन, ड्रॉ.ओमप्रकाश फुलमाळी साहेब लोकेश दिवे,प्रकाश कळमकर संतोष घनमोडे घनशाम फुलमाळी इत्यादी पदाधिकारी यांनीसक्रिय निश्चय केला आहे.