
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील शिवतीर्थावर शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्या आली या शिवराज्यभिषेक दिनाच्या कार्यक्रमाला अरविंद तामगाडगे सुरेंद्रराव ताटे, अशोकराव पिंपरे, अॅड. मंगेश बोबडे, शंकरराव मोहुर्ले सर, रंजन चौधरी सर, बालु धुमाळ, ज्ञानेश्वर भुते सर,अशोकराव भागवत, सैय्यद लियाकत अली, मंगेश राऊत, महेंद्र फुलमाळी, राहुल बहाळे, दिनेश कोल्हे, उदय भोयर, नितीन कोरडे, सर, पवन वर्मा, दर्शन नागतुरे,वर्मा, पवन ठाकरे, लाडवन,
इत्यादी उपस्थित होते.
