
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री क्षेत्र कळंब नगरीत सामुहिक हनुमान चालीसा पठण मंडळ द्वारे या वर्षी हि १४ शनिवार १४ हनुमान मंदिरात सामुहिक हनुमान चालीसा पठण चे
आयोजन केले आहे.
३ जानेवारी शनिवार पौष पौर्णिमा पासून २ एप्रिल चैत्र पौर्णिमा ( हनुमान जन्मोत्सव पर्यंत) २०२६
मागील तीन वर्षांपासून अखंड सामुहिक हनुमान चालीसा ५२ शनिवार सुरू राहते शहरामधील विविध परीसरातील हनुमान मंदिरात आणि पोळा मारुती हनुमान मंदिरात अशी हनुमान चालीसा सुरू राहते.पोळा मारुती देवस्थान मध्ये कवडु मालखेडे नी बरिच वर्षे हनुमान चालीसा एकटेच करत होते त्याच पोळा मारुती मंदिरातुन सामुहिक हनुमान चालीसा पठण मंडळ निर्माण करुन कळंब शहरातील हनुमान मंदिरात सामुहिक हनुमान चालीसा चे आयोजन केले . आज ४ थे वर्षे आहे अखंड हनुमान चालीसा सुरू आहे हनुमान चालीसा छोटिसी आहे परंतु मोठि शक्ती आहे. कळंब शहरातील होणाऱ्या हनुमान चालीसा पोळा मारुती हनुमान मंदिर पारवेकर नगर हनुमान मंदिर छत्रपती नगर हनुमान मंदिर नेहरू चौक हनुमान मदिंर हलबीपुरा हनुमान मंदिर तपेश्वरी हनुमान मंदिर शहाबनगर हनुमान मंदिर राम कथा उत्तर वाहिनी हनुमान मंदिर नाहटा घरा जवळ हनुमान मंदिर महारुद्र हनुमान मंदिर शर्मा ले आऊट हनुमान मंदिर मोठा मारुती हनुमान मंदिर असे १४हनुमान मंदिरात दर शनिवारी क्रमशः हनुमान चालीसा पठण होणार. या धार्मिक ऊपक्रमाची सुरवात पोळा मारुती हनुमान मंदिरातून ३ जानेवारी पौष पौर्णिमेला शुभ सुरवात
शहरातील विविध परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक ऊपक्रमास सहभागी होऊन या मंडळास सहकार्य करावे.
आयोजक कवडु मालखेडे मार्गदर्शक श्री निरंजन फुलकर सर जुगल खडतकर शरद ऊरकुडे चंदन तराळे मारूती गाढवे बाळासाहेब फाळके विजय पवार अनिल धोबे गणेश जुनगरे अक्षय महाजन … सहभागी मोहन बेले कुणाल खडतकर प्रसाद होले सुजल येन्डें मोहित राळेकर नयन गजबे स्वानंद पोलकडे अंकुश धवळे आदित्य डेहनकर समर्थ हजारे कार्तिक चांदोरे कार्तिक पोलकडे देवानंद चांदोरे ओम औकार गोपाल औकार प्रेम गोरे हितेश शिरभाते आकाश ढवळे गौरव राम गडे पळसकर साहेब अक्षय वानखेडे सुमित पाचलवार वैभव लाडेकर रोहन पारधी साहिल येन्डें मथंन होले तूलसीदास होले . भीमरूपी महारूद्र वज्र हनुमान मारुती संकटि पावावे आम्हा समर्थीची हिच विनंती हनुमान चालीसा पठणास आपण नक्की यावे हि नम्र विनती
… विनित सामुहिक हनुमान चालीसा पठण मंडळ समस्त गावकरी मंडळि सर्व भक्त गण …
