
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी नं.१ या शाळेमध्ये दिनांक ३०/१२/२०२५ ला केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री मुक्तेश्वर एम. कुमरे यांच्या नेतृत्वात व सहाय्यक शिक्षिका यांच्या मार्गदर्शनात केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत बोर्डा बोरकर शाळेला घवघवीत यश प्राप्त झाले
केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा
माध्यमिक विभाग
🖊️प्रथम क्रमांक पटकाविलेले विदयार्थी :-
1) नेहा किशोर कुंभरे – वादविवाद स्पर्धा
2) कशिष विकास कुंभरे – चित्रकला स्पर्धा
3) आर्यन किशोर पुप्पलवार – बुद्धीमापन स्पर्धा
4) रोशनी रविंद्र पुप्पलवार – स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा
🖊️द्वितीय क्रमांक पटकविणारे विदयार्थी :-
1) शिव रामदास तलांडे – स्वयं स्फूर्त लेखन
2) नेहा किशोर कुंभरे – कथाकथन स्पर्धा
3) टिना शामराव जुमनाके – सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
4 ) माही महेंद्र नैताम – एकपात्री अभिनय स्पर्धा
🖊️ प्रोत्साहन पर बक्षीस मिळविणारे विदयार्थी
1) अनुष भिमदास कुसराम
2) अंकित सुरेश तलांडे
3) क्रिष्णवेणी परशुराम तंगीडवार
शाळेतील नवरत्न स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना प्रोत्साहनपर चित्रकलाच्या वह्या व पुष्पगुच्छ शाळेतील सर्व शिक्षकवृंदा कडून देऊन गौरवण्यात आले.
