
सौभाग्य वतींच्या जिव्हाळ्याचा उत्सव म्हनजे मकर संक्रात याच सनाचे औचित्य साधून समाज कार्यात सदैव अग्रेसर असणार्या विविध उपक्रम राबवून जनसेवा करनार्या तसेच प्रभागातील जणतेच्या समस्या जानून घेऊन त्या समस्यांचे निराकारण करन्यासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या मनसे महिला सेनेच्या चंद्रपूर शहर उपाध्यक्षा सौ.वाणीताई सदालावार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारानी आज रविवारला सौ.वाणीताई सदालावार यांच्या निवासस्थानी महाकॉली कॉलरी चंद्रपुर येथे मनसेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ.सुनिताताई गायकवाड,मनसे महिलासेना जिल्हाउपाध्यक्षा शोभाताई वाघमारे जिल्हा सचिव अर्चना आमटे यांच्या प्रमुख उपस्थीतीत हळदी कुंकु कार्यक्रम उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांचा स्नेहमिलन सोहळाच जणु पार पडला असुन या कार्यक्रमाला महाकॉली कॉलरी परीसरातील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमाला मनसे महिलासेच्या पिंकी तपासे, वर्षा भोमले, ताराताई मडगुलवार आशाताई गडपेलीका सोनु गुप्ता पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होत्या.
