मनसे कडून निस्वार्थ भावनेने ब्लिचिंग पॉवडर ची फवारणी,डेंग्यू ,मलेरिया चा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव

जनसेवा हीच ईश्वरसेवा पक्षप्रमुख सन्मानीय राजसाहेब ठाकरे हे आपल्या भाषणात प्रत्येकवेळेस सांगत असतात जेव्हा त्रास होईल जनतेला तेव्हा आवाज द्या मनसेला मग महाराष्ट्र सैनीक साहेबांच्या आदेशाचे पालन कसं नाहि करणार आजच्या धकाधकीच्या जीवनात मानुस मानसाला विसरत चालला स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडत असतो मात्र मनसेच्याचंद्रपूर शहर उपाध्यक्षा सौ.वाणीताई शैलेश सदालावार यांनी जणू जनसेवेसाठी स्वतःला समाजकार्यात झोकुन दिले महाकाली कॉलरी परीसरातील नागरीकांच्या कोणत्याहि समस्या असोत त्याचे निराकारण करन्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्नशील असतात दोन दिवसापूर्वी बुदाई वस्ती मध्ये पूर्णता पाणी साचल्याने येथील नागरीकांना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या मात्र वाणीताई सदालावार यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ आयुक्त साहेबांची भेट घेऊन या समस्येचे निराकरण केले आज बुदाई वस्ती येथे स्वतः जाऊन कोणत्याहि जंतुमुळे डांसामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी निस्वार्थ भावनेनी ब्लीचींग पाऊडरची फवारणी केली त्यांच्या या कार्याची सर्वत्र चर्चा सुरू असून सर्व स्तरावरुन मनसेच्या चंदपूर शहर उपाध्यक्षा सौ.वाणीताई शैलेश सदालावार यांचे कौतूक होत आहे.यात प्रीती गुप्ता,पर्वती साहू,माधुरी गुप्ता यांनी मदत लाभली.