

सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्वर्गीय रुखमाबाई पाल बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धा संचालित एकल महिला समिती राळेगाव च्या वतीने दिनांक १८ जुलै २०२५ रोज शुक्रवारला राळेगाव व कळंब तालुक्यातील एकल महिलांच्या मुला मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप तेलंगे सामाजिक कार्यकर्ते ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाल्मीक घुगरे तसेच संस्थेचे सचिव हरिश्चंद्र पाल यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे
