
उद्या मनसेचे अनसिग फाटा ते वारला रस्त्याच्या दुरुस्ती साठी खड्यात बसुन भजन कीर्तन आंदोलन -मनसे
मनिषभाऊ डांगे प्रभारी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वात
वाशिम तालुक्यातील अनसिंग फाटा ते वारला रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास दिनांक 20-08-2021 रोजी 12 वाजता झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठि रस्त्यावर बसुन भजन कीर्तन आंदोलन
सर्व आजी माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांना उपस्थितीत राहण्याचे आव्हान …..
आयोजक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता वाशीम जिल्हा वाशिम
