
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब येथे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील विजयगोपाल या गावातील रणजीत धुमाळे (४५) हे असून २६/११/२०२१ रोजी सध्याकाळी अंदाजे अकरा ते बाराच्या दरम्यान बेपत्ता झाला. विजयगोपाल ते कळंब 20 ते 22 किलोमीटर असल्याचे समजते. परंतु नेमका घात झाला की आत्महत्या केली वृत्त लिहीपर्यंत हे अजून पर्यंत कळालेले नाही. पुढील तपास कळंब पोलीस करीत आहे.
