मुकुटंबन ग्रामपंचायत चा गलथान कारभार समोर

  • Post author:
  • Post category:वणी


झरीजामनी तालुक्यातील मोठी बाजार पेठ मुकुटबन आहे..आणि रिलायन्स कंपनी चे काम सुद्धा सुरू आहे बाहेर राज्यातून हजारो मजूर कंपनीत आले आहे.मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पण मुकुटंबन ग्रामपंचायत चा गलथान कारभार समोर येत आहे.”नाही व्यवस्थित शौचालय साफ, नाही मुत्री घर साफ” मुत्री घरा मध्ये आपण पाहू शकतो व्हिडिओ च्या माध्यमातून अगदी चिखलमय झालं असून व्यवस्थित साफ सफाई नाही.इथे बसस्टॉप असल्यामुळे कित्तेक प्रवासी मुकुटंबन येतात मात्र या मुळे प्रवाश्यांना हाल सहन करावे लागत आहे..इथे मोठे शौचालय व मुत्री घर बांधण्यात यावे.अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.