मुकुटबन येथे आढळला भारतीय अजगर

  • Post author:
  • Post category:वणी

. मुकुटबन येथील संतोष कुंबजवार यांच्या राहत्या घरी साप निदर्शनास आला साप हा भारतीय अजगर हा होता त्या नंतर सर्प मित्र संतोष गुमुलवार यांना कॉल करून बोलावले संतोष यांनी हे लगेच त्यांच्या टीम सोबत घटनास्तळी पोहचले व लगेच सापाला यशस्वीरित्या पकडले ह्या सापाची लांबी तीन फूट होता संतोष यांनी सांगितले हा साप अजगर असून हा बिन विषारी आहे. हा साप वनरक्षक कुणाल सावरकर यांच्या मार्गदर्शना खाली मुकुटबन बीट येथे सोडण्यात आले या वेळी पशु पक्षी व वन्य जीव रक्षक संस्था चे सभासद संतोष गुमुलवार, जगदीश कुडलवार,कार्तिक नाईनवार शंकर कुंटावार, राहुल कुंटावार, तथा संस्था चे अध्यक्ष राजेश आंबेकर तथा सचिव नितीन मनवर हे होते