
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप इंगोले, कार्याध्यक्ष मनीषा काटे (भोसले) यांचा पुढाकार..
प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, कार्याध्यक्ष मनीषा काटे (भोसले),उपाध्यक्ष बनकर साहेब, यवतमाळ शहराध्यक्ष अनिल वाघचवरे आदी उपस्थित होते..यावेळी खालील पक्ष संघटनेतील नियुक्तया करण्यात आल्या..
सुधाकर निखाडे ( जिल्हा सरचिटणीस)
सुधाकर ठाकरे(जिल्हा सरचिटणीस)
विजयराव पोटे (तालुका उपाध्यक्ष)काशीनाथ पवार( तालुका उपाध्यक्ष) प्रवीणभाऊ नागोसे (तालुका सचिव)शरदभाऊ शंभरकर ( तालुका संघटक)
देवानंद भगत( तालुका संघटक)
नितीनभाऊ सूर्यवंशी( ओबीसी तालुका अध्यक्ष),
अब्दुल खालिद अब्दुल गणी खतीब (अल्पसंख्यक कळंब तालुका अध्यक्ष)नागोराव घोडाम (आदिवासी सेल तालुका अध्यक्ष)ओंकार चव्हाण (युवक तालुका अध्यक्ष)
सुनील लोणकर (कळंब शहर उपाध्यक्ष)
गोपालभाऊ केवटे (कळंब शहर सरचिटणीस) ईत्यादी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 27 वा वर्धापनदिन कळंब येथे साजरा करण्यात आला..
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श,आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भारत व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन पक्ष २७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे..असे मत बाबासाहेब गाडे पाटील यांनी व्यक्त केले..
यावेळी लक्ष्मण ढाले, गणेश भोयर,उत्तम शेंडे, सुदाम देशमातुरे, अयुब पठाण, संघरक्षक बनसोड, आकाश काटे,नरेश दिगांबर,विजय रणगीरे, द्वारका आडे, लक्ष्मण किन्हेकर, पुरुषोत्तम खडसे,प्रकाश कोयते, स्वप्निल बनसोड, देवेंद्र मेश्राम, दिलीप वाळके, रोहण वाळके,पुरुषोत्तम राऊत,चंदू राऊत, आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती…
