
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत धानोरा येथे पात्र नागरिकांना ई-श्रम कार्डची नोंदणी व वाटप शिबीर आयोजित करण्यात आले, शिबिर 4,5,6 जानेवारी रोजी संपन्न होत असून,पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,अशी विनंती केली आहे. या प्रसंगी धानोरा ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.
