
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पिंपळखुटी ग्राम विविध कार्यकारी सोसायटी पिंपळखुटी ची निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यानूसार दिनांक 10/05/2022 रोजी निवडणूक ठरली होती, त्यानुसार श्री प्रशांत भाऊ तायडे माजी सभापती पंचायत समिती राळेगाव यांच्या नेतृत्वात 13 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, दाखल 13 उमेदवाराच्या विरोधात अर्जं नसल्यामुळे पिंपळखुटी सोसायटी अविरोध झाल्याचे दिसत आहे ,फक्त जाहीरनामा नुसार जाहीर घोषणा तेवढी औपचारिकता राहिली आहे, माजी पंचायत समिती सभापती प्रशांत भाऊ तायडे यांच्या नेतृत्वात पिंपळखुटी सोसायटी सतत त्यांच्या ताब्यात राहत आली आहे प्रशांत भाऊ तायडे यांना मानणारा तालुक्यात बराच मोठा आहे. पिंपळखुटी सोसायटी अविरोध करण्यात प्रशांत भाऊ तायडे यांचा सिंहाचा वाटा आहे पिंपळखुटी सोसायटी अविरोध करण्यात नानाजी मोकळे, राजेश गुहाडे, भास्करराव झलके, राजेश तायडे, शकील भाई, सुबोध शे, संगमित्र गावंडे सोबत डोमकावळे ,प्रविण तायडे, भाऊराव पेंदोर ,उत्तम शेंडे ,नामदेव गणेश देशमुख, कुंडलिक सहापाईले यांनी अनमोल असे सहकार्य केले त्या बाबतीत सर्व स्तरावरून प्रशांत भाऊ तायडे यांचे अभिनंदनास पात्र ठरत आहे.
