यवतमाळ येथे आजाद समाज पार्टी 6वा स्थापना दिवस व मान्यवर कांशीरामजी जयंती आणि क्रांतीवीर बापुरावजी शेडमाके ह्यांची जयंती सोबतच आजाद समाज पार्टीचा पदाधिकारी नियुक्ती सोहळा लॉर्ड बुद्ध सभागृहात संपन्न