

सहसंपादक : रामभाऊ भोयर
पांढरकवडा तालुक्यातील आसोली शेतकरी श्रीराम संभुजी पवार यांच्या घरी गोट्या ला. भीषण आग लागून एक गाय जळून खाक दोन बकऱ्या जखमी हजारोच नुकसान. आसोली तांडा येथे घडलेली दुर्दर्वी घटना गोठ्याला दि 14मार्च 2026शनीवारी रात्री 11.30 वाजता च्या दरम्यान गोठ्याला आग लागलेली दिसून आली यात श्रीराम संभुजी पवार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात स्पिंक्रलर पाईप 60, स्पिंक्रलर नोझल 16 नग, स्प्रे पंप 02 नग,,
लाकुड फाटा 20नग,5बेलबंडी तुरीचे कुटार टिन पत्रे 20 या वस्तू व शेतीचे जळून खाक झाले आहे. तर अंदाजे 40000/- हजार किंमत असलेली मधील एक गायी जागीच मृत्यू झालं व बकरी चा जळून असलेल्या अवसस्थेत आहे व शरीर पूर्ण पणे जळलेले आहे सदर घटना घाटंजी पोलीस हद्दीत येत असून पुढील तपासणी आग कश्यामुळे लागली हा तपास होणे अनिवार्य असल्याचे जनतेतून बोलले जात आहे घटना स्तळी पोलीस पाटील देविदास भाऊ, प्रकाश वाघमारे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यात आले
