न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन च्या वतीने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

  • Post author:
  • Post category:वणी

वणी :नितेश ताजणे

पुलवामा येथिल दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या समर्थनार्थ येथिल शिवाजी महाराज चौकात न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे स्मरन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकवाणी न्युज मिडिया चे मुख्य संपादक राजु तुराणकर यांनी केले. यावेळी न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्ष दिपक छाजेड, सचिव परशुराम पोटे, कोषाध्यक्ष प्रविण शर्मा, सागर मुने,महादेव दोडके, दिगांबर चांदेकर, विशाल ठोंबरे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, रविन्द्र कोटावार, नरेंद्र लोणारे, यांचेसह लोकवाणीचे संपादक राजु तुराणकर, पत्रकार रमेश तांबे, जागृत पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष राजु धावंजेवार, समाजसेवक नारायन गोडे, कु.आकांक्षा परशुराम पोटे यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते.