सुकनेगाव ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • Post author:
  • Post category:वणी

सुकनेगाव ग्रामपंचायत येथे प्रजासत्तकदिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना नियमाचे पालन करून सरपंच सौ गीताताई पावडे यांनी ध्वजारोहण केले . संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य प्रतीमेचे पुजन करुन गावातील व गावातील नागरीक आणि जिल्हा परिषद शाळा मुख्याधापक सर आणि इतर शिक्षक तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . करोना नियमाचे पालन करून हा संविधान दिवस साजरा झाला .