
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
केळापुर व झरी तालुक्याचा वीज पडुन मयत झालेल्या कुटुंबाना भेटी व सरकार आपल्या दारी कार्यक्रम
दुपारी ११ वाजता केळापूर येथील पाथरी येथील वीज पडून मयत झालेल्या कुटुंबाना भेट व पाथरी गावातील पीककर्ज ,नुकसान भरपाई , जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र , अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा
दुपारी १ वाजता झरी तालुक्यातील राजनी व मुदाटी येथील वीज पडून मयत झालेल्या कुटुंबाना भेट तसेच गावातील पीककर्ज ,नुकसान भरपाई , जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र , अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम.
