किशोर तिवारी यांचा ७ जुलै २०२२ चा यवतमाळ जिल्हा दौरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

७ जुलै २०२२ ला वणी येथे सकाळी ११ वाजता
महावीर भवन येथे मनोज शाह यांच्या कार्यक्रमास उपस्थिती
दुपारी २ वाजता वणी येथील ग्रामीण रुग्णालयाची उपसंचालक आरोग्य विभाग ,जिल्हा शल्य चिकीत्सक यवतमाळ यांचे समेत पाहणी
वणी ग्रामीण रुग्णालयाची पाहणीच्या वेळी उपसंचालक आरोग्य विभाग ,जिल्हा शल्य चिकीत्सक यवतमाळ यांची उपस्थिती गरजेची आहे त्यासंबंधी आरोग्य संचालक यांना सूचना देण्यात यावी
सुपारी वाजता वणी उपविभागीय कार्यालयात खरीप हंगाम पीककर्ज ,मागील वर्षीच्या नापिकीची नुकसान भरपाई मदतीचे वाटप , पंतप्रधान घरकुल योजनेचा वणी नगर परीषद, मारेगाव नगर पंचायत तसेच ग्रामीण भागातील आढावा ,सामाजिक सुरक्षा व अन्न सुरक्षा योजनेचा आढावा .
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम.