
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरीत होऊन वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पाळोदी येथील महिलानी पक्ष नेते मा राजुभाऊ उंबरकर,विधी व जनहित चे अध्यक्ष मा किशोरजी शिंदे,जनहित चे सरचिटणी महेश जोशी वाशीम जिल्हा संपर्क नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षात महिलानी भव्य जाहीर प्रवेश केला.यावेळी सर्वांचे मनसे जनहित कक्षा च्या राज्य उपाध्यक्ष संगीता चव्हाण यांनी स्वागत करून महिलाना शुभेच्छा देत पक्षांची बांधणी गाव पतळीवर करण्यास आम्ही कटीब्ध आहोत महिलांच्या समास्या सोडविण्यासाठी मनसे कुठे कमी पडणार नाही सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटाचे स्वयंम रोजगार मेळावा,व अनुदान वितरण या बाबत मार्गदर्शन करून योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले पक्ष महिलेच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील असे आश्वासन दिले कार्यक्रमाचे आयोजन वच्छला जाधव,चंपा अहिर,नेहा जाधव यांनी केले यावेळी माया मोरे,नेहा जाधव,सुमन जाधव,सुशीला चव्हाण,वैशाली भगत,अनुसया राठोड,दया जाधव,अनुसया पवार,अनिता चव्हाण,ज्योत्स्ना चव्हाण,मीरा पवार,जना पवार,वंदना राठोड,दिक्षा भगत,माया राठोड,देवकी चव्हाण आदी सह महिलांनी पक्ष प्रवेश केला
