ग्राम फत्तेपुर मधे धनंजय रीनाईत यांची लोकहित जनता सेवक पॅनल विजयी

प्रतिनिधि : मनोज शरणागत तालुका गोंदिया 8007853505


गोंदिया-ग्राम फत्तेपुर धनंजय रीनाईत यांच्या लोकहित जनता सेवक पॅनल ने ग्राम पंचायत निवडणुकीत ७उम्मेदवार उभे केले होते.
या निवडणुकीत यांच्या पॅनल मधील ६ उम्मेदवार निवडून आले व १ पुस्तकला पारधी हे उम्मेदवार ४ मतानी पराभूत झाले.
विजयी उमेदवारामधे धनंजय रीनाईत,वनिता बघेले , सुनीता राऊत, समिता ऊके, कैलाश कोहडे, खुसेंद खोब्रागडे हे आहेत.
जनतेचा याना भरपूर समर्थन मिडाला आहे.