जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधिपदी दिलीप बांगरे
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधींची निवड करण्याबाबत ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्था वडकी शाखेच्या वतीने निवड प्रक्रियेत दिलीप बांगरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.जिल्हा मध्यवर्ती…
